एक नवीन सुरुवात बाप्पाच्या नावाने
गणपती बाप्पा मोरया 🙏 नवीन कामाची सुरुवात करताना गणपती बाप्पाचं नाव घेतलं जातं.कुठलाही शुभ कार्याचा आरंभ असो, आपल्या मनात आधी बाप्पाचं स्मरण येतं.म्हणूनच आज, संकष्टीच्या दिवशी, बाप्पाचं नाव घेऊन माझ्या आयुष्यातील —आणि खरं तर आपल्या सगळ्यांच्या — एका नव्या प्रवासाची सुरुवात करत आहे. माझा पहिला ब्लॉग. नमस्कार मी तुमची आपली मराठी मुलगी — योगिता हार्डीकर. जर मला […]
एक नवीन सुरुवात बाप्पाच्या नावाने Read More »